लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काळवीट शिकार प्रकरण

काळवीट शिकार प्रकरण, मराठी बातम्या

Blackbuck poaching case, Latest Marathi News

काळवीट प्रकरणः खोट्या प्रतिज्ञापत्राप्रकरणी सलमानला जोधपूर कोर्टाचा दिलासा  - Marathi News | blackbuck case: Salman Khan gets relief from Jodhpur court in false affidavit case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काळवीट प्रकरणः खोट्या प्रतिज्ञापत्राप्रकरणी सलमानला जोधपूर कोर्टाचा दिलासा 

खोटं प्रतिज्ञापत्र सादर केल्याच्या प्रकरणातही सलमान खानला निर्दोष ठरवण्यात आलं आहे.  ...

मोटार वाहन निरीक्षकाला फासले काळे - Marathi News | Motor Vehicle Inspector Fasle Kale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोटार वाहन निरीक्षकाला फासले काळे

भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करीत प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मोटार वाहन निरीक्षकांच्या चेहऱ्याला काळे फासले. हा प्रकार कासारवाडी येथील ...

Blackbuck Poaching Case : सलमान खानची जोधपूर कोर्टात हजेरी, 17 जुलैला होणार पुढील सुनावणी - Marathi News | Blackbuck Poaching Case: salman khan to appear in jodhpur court today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Blackbuck Poaching Case : सलमान खानची जोधपूर कोर्टात हजेरी, 17 जुलैला होणार पुढील सुनावणी

दोन काळविटांची 20 वर्षांपूर्वी शिकार केल्याप्रकरणात जामीन मिळाल्यानंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खाननं सोमवारी जोधपूर कोर्टात हजेरी लावली. ...

साक्ष बदलण्यासाठी सलमानकडून पैशांचे आमिष, भाजप नेत्याचा आरोप - Marathi News | salman khan kailash vijayvargiya media cover | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साक्ष बदलण्यासाठी सलमानकडून पैशांचे आमिष, भाजप नेत्याचा आरोप

सलमानने कोणते पुण्याचे काम केलेले नाही, कोणते चांगले काम केलेले नाही. त्याने काळवीटाची शिकार केली आहे ...

सलमान सुटला! शिक्षेलाही स्थगिती; लगेच रात्री घरी परतला - Marathi News | Salman cleared! Suspension of punishment; Immediately return home late at night | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सलमान सुटला! शिक्षेलाही स्थगिती; लगेच रात्री घरी परतला

दोन काळविटांची २० वर्षांपूर्वी अवैध शिकार केल्याबद्दल, पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा झालेला बॉलीवूड अभिनेता सलमान खान दोन रात्री जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात मुक्काम केल्यानंतर शनिवारी जामिनावर सुटला. ...

Salman Khan blackbuck poaching case updates : सलमान खान तुरुंगातून सुटला; मुंबईत पोहोचला - Marathi News | Salman Khan blackbuck poaching case updates: Salman Khan's bail hearing todays | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Salman Khan blackbuck poaching case updates : सलमान खान तुरुंगातून सुटला; मुंबईत पोहोचला

50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सलमान खानला जामीन मंजूर करण्यात आला आहे. ...

सलमानचा तुरुंगातील मुक्काम वाढण्याची चिन्हं, सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची बदली - Marathi News | 87 judges transferred from rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सलमानचा तुरुंगातील मुक्काम वाढण्याची चिन्हं, सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची बदली

राजस्थान उच्च न्यायालयाने राज्यातील ८७ न्यायाधीशांची बदली केली आहे. ...

सलमानला नक्कीच जामीन मिळेल! वकिलांना खात्री - Marathi News | Salman will definitely get bail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सलमानला नक्कीच जामीन मिळेल! वकिलांना खात्री

सलमान गुरुवारपासून येथील तुरुंगात असला, तरी त्याच्या अल्विरा व अर्पिता या दोन्ही बहिणींचा मुक्काम अद्याप जोधपूरमध्येच आहे. त्या जामीन अर्जाचा उद्या काय निकाल लागतो, हे पाहण्यासाठी थांबल्या आहेत. ...