अवैधरीत्या कमावलेल्या पैशाला काळा पैसा संबोधले जाते. तसेच ज्या पैशांवर कर दिला जात नाही, त्यालासुद्धा काळा पैसा म्हटले जाते. भारतातल्या अनेक श्रीमंतांनी करचोरीपासून बचावासाठी परदेशातील बँकांमध्ये काळा पैसा लपवला आहे. त्या काळ्या पैशाची एकूण किंमत अंदाजे हजारो कोटींच्या घरात आहे. Read More
RTO Officer Black Money: एवढा पैसा कुठून आला, असा प्रश्न एका व्यक्तीला पडला होता. त्याने सरकारी यंत्रणांना याची गुप्त माहिती दिली आणि अखेर ओडिशा सरकारने या अधिकाऱ्याच्या ठिकाण्यांवर धाड टाकून ही संपत्ती जप्त केली आहे. ...
Formal ED Chief Karnal Singh: सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीचं नाव तुम्ही ऐकलं असेलच. हल्ली या एजन्सीचं नाव अनेक ठिकाणी तुम्हाला वाचायलाही मिळालं असेल. त्याचं माजी अध्यक्ष कर्नाल सिंग यांनी नुकताच एका पॉडकास्टमध्ये एक अतिशय महत्त्वाचा खुलासा केला आहे. ...
Karnataka Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू सापडण्याच्या घटनाही घडू लागल्या आहेत. कर्नाटकमधील बेल्लारी येथे पोलिसांनी ५.६० कोटी रुपयांची रोख रक्कम, ३ किलो सोने आणि ६८ चांदीच्या छड्या दप् ...
Demonetisation: नोटाबंदीची घोषणा झाली तेव्हा ५०० आणि १,००० रुपयांच्या चलनात असलेल्या नोटा ८६ टक्के होत्या. मात्र, नोटाबंदी झाल्यानंतर ९८ टक्के नोटा जमा झाल्या. त्यामुळे नोटाबंदी ही काळे पैसे पांढरे करण्याचा एक मार्ग होता, असे माझे मत आहे, असे सर्वोच् ...