शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?

राष्ट्रीय : INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?

राष्ट्रीय : माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

राष्ट्रीय : मी अभिनेत्री नाही तर तुमची मुलगी, कंगना यांची काँग्रेसवर सडकून टीका; ठाकरेंवरही निशाणा

राष्ट्रीय : Lok Sabha Election: ज्या १०२ जागांसाठी आज मतदान, २०१९ मध्ये भाजपा-काँग्रेसनं किती जिंकल्या?

राष्ट्रीय : 'रायबरेली' मतदारसंघात भाजपा टाकणार मोठा डाव; १९ एप्रिलची वाट का पाहतायेत?

मुंबई : मुंबईत जो पक्ष अधिक जागा मिळवतो तो सत्तेत येतो? इतिहास काय सांगतो?

राष्ट्रीय : 'या' ५ आव्हानांना पार केल्याशिवाय निवडणुकीत भाजपाचा विजयी रथ रोखणं काँग्रेसला कठीण

राष्ट्रीय : मनोज तिवारींना आव्हान देणार कन्हैया कुमार; घर, कार, 'अशी' आहे मालमत्ता, दोघांत श्रीमंत कोण?

राष्ट्रीय : भाजप सरकार आलं तर 'या' गोष्टी मोफत मिळणार, PM मोदींनी सांगितला पुढील 5 वर्षांचा प्लॅन! केली मोठी घोषणा