शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : अरे, सरडा पण लाजला, इतक्या फास्ट त्यांनी रंग बदलला...; विधान परिषदेत अनिल परब संतापले

राष्ट्रीय : केंद्रीय मंत्र्यांच्या भाच्यांनी एकमेकांवर केला गोळीबार, एकाचा मृत्यू, दुसऱ्या भाच्यासह बहीण जखमी

मुंबई : दिशा सालियानची हत्या नाही, तर अपघाती मृत्यू; राऊत म्हणाले, ५ वर्षांनी दबाव होता म्हणता मग...

संपादकीय : भाजपच्या नव्या अध्यक्षांचे नाव अखेर ठरले...?

गोवा : मुख्यमंत्र्यांना प्रत्येकाचे काम माहीत; ते योग्य निर्णय घेतील!: सुभाष फळदेसाई

गोवा : उत्पल एक दिवस पणजी जिंकेल!

गोवा : मुख्यमंत्र्यांना केंद्राचे आशीर्वाद; दिल्लीत अनेक नेत्यांच्या गाठीभेटी यशस्वी

कल्याण डोंबिवली : ‘कल्याण-डोंबिवलीतील ६५ इमारतींमधील एकाही रहिवाशाला बेघर होऊ देणार नाही’ - आमदार रवींद्र चव्हाण

महाराष्ट्र : शरद पवारांसारखे लोक जर केंद्रामध्ये प्रमुख विरोधी असते, तर...; CM फडणवीसांनी मांडली रोखठोक भूमिका

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदी अ‍ॅडजस्ट झाले का? जयंत पाटलांच्या प्रश्नाला फडणवीसांचे थेट उत्तर