शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र

राष्ट्रीय : Mamata Banerjee : मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा..., ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज

राष्ट्रीय : Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण...; रोहित पवारांनी काय दिला इशारा?

रत्नागिरी : चिपळूणमधील राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपच्या संपर्कात, शिंदेसेनेचा गळ रिकामा राहण्याची शक्यता

कोल्हापूर : Kolhapur: मला भाजपातून बाहेर काढणारे आमदारच अपक्ष, संग्राम कुपेकर यांचा शिवाजी पाटील यांना टोला

महाराष्ट्र : सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

राष्ट्रीय : 'बैलगाडी नाही, तर बुलेट ट्रेन आहे भाजपचे डबल इंजिन सरकार; सीएम योगींनी केले कोट्यवधी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन

राष्ट्रीय : एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...

गोवा : ...तर सरकार सत्तेवर आले असते का?; गोविंद गावडेंचा विधानसभेत थेट सवाल