शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी; आनंदराव अडसूळांनी नको त्या विषयात हात घालू नये, अन्यथा...

सांगली : Sangli: खासदारकीचे विमान टेकऑफ होण्याआधीच पेटला वाद, आगामी विधानसभेसाठी 'महायुती'मध्ये नेत्यांच्यात स्पर्धा

पुणे : ब्लॅक पबच्या मालकाचे नाव FIR मधून का वगळले? खासदार मेधा कुलकर्णींचा सवाल

राष्ट्रीय : ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का? मोदींचा काँग्रेसवर घणाघात

फॅक्ट चेक : Fact Check : 'तो' व्हिडीओ राहुल गांधींच्या रॅलीचा नव्हे, PM मोदींच्या रॅलीचा; वाचा सविस्तर

पुणे : कल्याणीनगर प्रकरणावरून गरीब आणि श्रीमंतांना वेगळे कायदे असल्याचे स्पष्ट दिसतंय - नाना पटोले

राष्ट्रीय : Narendra Modi : काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था...; मोदी कडाडले

महाराष्ट्र : “लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

राष्ट्रीय : घटस्फोटित पती-पत्नीच आमनेसामने, काय होणार?

राष्ट्रीय : Arvind Kejriwal : मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात