शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नागपूर : महिला बाल विकास विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी करा; भाजपची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

सांगली : सांगलीत लोकसभा निकालापूर्वीच महायुती अन् महाविकास आघाडीत नेत्यांच्या कुरघोडी

राष्ट्रीय : आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?

राष्ट्रीय : झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी

राष्ट्रीय : VIDEO: भररस्त्यात गँगवॉर! शस्त्राने वार करत एकमेकांच्या अंगावर घातल्या गाड्या

फॅक्ट चेक : Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण

मुंबई : Ashish Shelar : उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?; आशिष शेलारांचा खोचक सवाल

राष्ट्रीय : हरयाणाच्या रणांगणात ‘दंगल’ कोण जिंकणार? भाजपपुढे पुनरावृत्तीचे आव्हान; काँग्रेस पक्षाला मुसंडी मारण्याची संधी

फॅक्ट चेक : Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य

राष्ट्रीय : सरकारे पाडण्यासाठी किती पैसे मोजले? निवडणूक रोख्यांतील पैशांतून सरकारे पाडली : काँग्रेसचा भाजपवर आरोप