शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशातील भाजपाच्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर योगी घेणार मोहन भागवत यांची भेट

फॅक्ट चेक : Fact Check : राष्ट्रगीत सुरू होतं आणि पंतप्रधान मोदी खुर्चीवर बसले?; जाणून घ्या 'सत्य'

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द करू, पालकमंत्री हसन मुश्रीफांनी दिले आश्वासन  

गोवा : भाजपमध्ये धर्मगुरुंच्या विषयावरून वादाचा स्फोट; मंत्र्यांकडून पक्षाला घरचा अहेर

संपादकीय : विशेष लेख : ४१ वरून १७ वर आली महायुती; ...आता दिल्लीत महाराष्ट्राची किंमत किती?

महाराष्ट्र : मुंबई शिक्षकमध्ये भाजपसमोर शिंदेसेनेचे आव्हान ; शिवाजी शेंडगे पुरस्कृत उमेदवार

मुंबई : पदवीधरमधील विजय अपप्रचाराचे बारा वाजवेल, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

पुणे : Muralidhar Mohol: महाराष्ट्रातील विमानतळांचे सक्षमीकरण करून गती देण्याचा प्रयत्न करणार - मुरलीधर मोहोळ

राष्ट्रीय : 'आधी प्रभू रामचंद्रांची भक्ती केली, नंतर अहंकार आला, म्हणून...', RSS नेते इंद्रेश कुमार यांचा भाजपवर निशाणा

मुंबई : भाजपच्या मराठा आमदारांची आज बैठक, दिवसभर मंथन-चिंतन बैठकांचाही जोर