शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : आधी गळाभेट अन् आता हँडशेक...नवीन संसदेत दिसली मोदी-राहुल यांची अनोखी केमिस्ट्री

राष्ट्रीय : संविधानावरून आक्रमक झालेल्या विरोधकांना ओम बिर्लांनी करून दिली आणीबाणीची आठवण, म्हणाले...  

राष्ट्रीय : जातीनिहाय जनगणना लवकर करावी, तामिळनाडू विधानसभेत ठराव मंजूर; भाजपनेही पाठिंबा दिला

मुंबई : महायुतीमध्ये वाद? 'मला आवर घातला जात असेल तर शिरसाट, दरेकरांनाही आवर घाला'; अमोल मिटकरींची मागणी

राष्ट्रीय : भाजपा खासदार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड, आवाजी मतदानानंतर विजयी घोषित

राष्ट्रीय : भारतीय राजकारणात 'आयरिश स्विच गेम' बनलं लोकसभेचं संख्याबळ; निकाल निश्चित पण अर्थ मोठा

राष्ट्रीय : लोकसभाध्यक्षपदासाठी ४८ वर्षांनी निवडणूक; ओम बिर्ला आणि के. सुरेश यांच्यात आज लढत

राष्ट्रीय : ओवेसीनंतर भाजपाच्या या खासदाराने शपथेवेळी दिलेल्या घोषणेवरून लोकसभेत झाला गोंधळ

कोल्हापूर : राज्यात, केंद्रात सत्ता मग तुम्हाला कोल्हापूरच्या हद्दवाढीपासून कोणी रोखले, काँग्रेसची विचारणा 

राष्ट्रीय : लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वीच इंडिया आघाडी फुटली; तृणमूल नाराज, काँग्रेसचे गणित बिघडवणार