शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : विधिमंडळात स्वतंत्र मतदारसंघ तरीही शिक्षकांना पक्षाचे काम का करू देत नाही?

राष्ट्रीय : फक्त 28 हजार मतांचा फरक अन् अरविंद केजरीवाल सत्तेतून बाहेर, पाहा आकडेवारी..!

राष्ट्रीय : दिल्लीत महिला आमदाराला मिळणार मोठी संधी; भाजपामध्ये बैठकांचे सत्र, कोण होणार मुख्यमंत्री?

मुंबई : Maharashtra Politics : सकाळी फडणवीसांनी राज ठाकरेंची घेतली भेट, आता उद्धव ठाकरेंचे जवळचे शिलेदार फडणवीसांच्या भेटीला

राष्ट्रीय : भारताचे तुकडे करण्यासाठी USAID ने खर्च केले ५ हजार कोटी?’’ भाजपा खासदाराचा गंभीर आरोप   

मुंबई : महापालिका निवडणुकीत मनसेशी युती? भाजपा नेत्यांचे मोठे विधान; म्हणाले, “फडणवीस-ठाकरे भेट...”

राष्ट्रीय : एन. बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर मणिपूरचा नवीन मुख्यमंत्री कोण? 'या'नावांची जोरदार चर्चा

संपादकीय : ..अखेर ‘झाडू’ कोपऱ्यात; देशात ३ पैकी २ राष्ट्रीय पक्षांना जबर धक्के

मुंबई : राज ठाकरेंना भेटायला का गेले देवेंद्र फडणवीस?; ३ शक्यतांनी धरला जोर, अमित ठाकरेंबाबत मोठी चर्चा

महाराष्ट्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण