शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : मुस्तफाबादचं नाव शिवपुरी करण्याचा दावा करणाऱ्या भाजप आमदारानं ममता बॅनर्जींचं नाव बदललं! जाणून घ्या काय ठेवलं? 

महाराष्ट्र : शिवरायांच्या अवमानाबद्दल आधी भाजपानेच माफी मागावी’’, राहुल गांधींवरील टीकेनंतर काँग्रेसचं प्रत्युत्तर  

राष्ट्रीय : सनातन धर्माचे भव्य आयोजन करणे गुन्हा असेल, तर पुन्हा-पुन्हा हा गुन्हा करणार; योगींची स्पष्टोक्ती

राष्ट्रीय : दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा, केजरीवाल-आतिशी यांनाही आमंत्रण; नितीश कुमार अनुपस्थित राहणार

राष्ट्रीय : दिल्लीत 'त्रिदेव', आता बिहारमध्ये 'मिशन त्रिशूल'; RSS चा अजेंडा ठरला, भाजपाचा फायदा

राष्ट्रीय : ममता बॅनर्जींच्या 'मृत्यू कुंभ'वरून संत-महंतांचा संताप! म्हणाले, 'त्यांची केजरीवालांसारखी अवस्था होईल'

राष्ट्रीय : 'माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाहीये, तर...'; PM मोदींनी शेअर केला व्हिडीओ

गोवा : २०२७ मध्ये २७ जागा? भाजपाला शक्य होईल का? दामू नाईकांसमोर आव्हान

महाराष्ट्र : संदीप नाईक पुन्हा भाजपात प्रवेश करणार?; रातोरात समर्थक नगरसेवकांनी सोडली साथ

राष्ट्रीय : पालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसचा 'सुपडा साफ', भाजपचा 'डंका'; PM मोदींनी म्हणाले, 'गुजरात से अटूट नाता'!