शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

गोवा : माझा मुख्यमंत्रीपदावर कधीच दावा नसेल: दिगंबर कामत

गोवा : आमदार आयात केले नाहीत, स्वेच्छेने आले त्यांनाच पक्षात घेतले: सुभाष फळदेसाई

गोवा : नितीन गडकरींचा सर्जिकल स्ट्राईक?

राष्ट्रीय : विधानसभा पोटनिवडणुकांत ‘इंडिया’ची सरशी; भाजपला झटका

महाराष्ट्र : गेल्या 3-4 वर्षांत 8 कोटी नवे रोजगार निर्माण झाले..., बेरोजगारीच्या मुद्यावरून PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

महाराष्ट्र : मुंबईला जागतिक आर्थिक केंद्र करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न फसवे’’, नाना पटोले यांची टीका

राष्ट्रीय : काँग्रेसने केलेल्या चुका आपणही केल्या तर...; नितीन गडकरी यांचा भाजपाला सूचक इशारा

राष्ट्रीय : भाजपचं 'भय अन् भ्रमाचं' जाळं तुटलं...; पोट निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधींची बोचरी प्रतिक्रिया

राष्ट्रीय : सरकार स्थापन झाल्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपाचा पराभव, काँग्रेसची मुसंडी

राष्ट्रीय : जेलमध्ये केजरीवालांचं वजन ८ किलोने कमी झालं; भाजपा, केंद्र सरकार मोठा कट रचतंय