शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : Chandrashekhar Bawankule: विधानसभेसाठी भाजप अन् महायुतीचा आकडा लोकच काय ते ठरवतील - चंद्रशेखर बावनकुळे

राष्ट्रीय : अंतर्गत गटबाजी... परकीय हात... अन्...; समोर आली लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या खराब कामगिरीची ५ महत्वाची कारण

राष्ट्रीय : Rahul Gandhi : भाजपाच्या चुकीच्या धोरणांचे परिणाम आमचे जवान आणि त्यांचे कुटुंबीय भोगताहेत

गोवा : सदानंद तानावडेंचा वॉच! विधानसभा अधिवेशनाला उपस्थिती, गॅलरीत बसून पाहिली कामगिरी

महाराष्ट्र : लंके माझ्याकडून लोकसभा लढविण्यास तयार होते; अजित पवारांचा निलेश लंकेंबाबत मोठा गौप्यस्फोट

राष्ट्रीय : एनडीए विरुद्ध इंडिया; पुन्हा मोठी लढाई, तीन राज्यांमध्ये विधानसभेच्या २० जागांसाठी पोटनिवडणूक

मध्य प्रदेश : डिग्री मिळवून काहीही होणार नाही, पंक्चरचे दुकान उघडा, भाजप आमदाराचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला 

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपची राज्यस्तरीय संवाद यात्रा, पुण्यात ५००० पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन होणार!

महाराष्ट्र : कामगारांना उद्ध्वस्त करणाऱ्या 'उबाठा'चे हात मराठी माणसाच्या रक्ताने माखलेले- आशिष शेलार

वसई विरार : दिव्यांगांच्या आमदार निधीवरून प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे आंदोलन