शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

ठाणे : माजी नगरसेवक मनोहर डुंबरेंविरुद्ध ॲट्राॅसिटीचा गुन्हा; जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमध्ये पोटनिवडणुकीत ‘INDIA’ ताकद दाखवणार, काँग्रेस-सपा एकत्र लढणार, भाजपाचं टेन्शन वाढणार?

उत्तर प्रदेश : १००  घेऊन या, अन् सरकार बनवा’’ अखिलेश यादव यांची भाजपातील असंतुष्टांना मान्सून ऑफर  

नाशिक : काँग्रेसच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये भाजपा आमदार देवयानी फरांदे यांची पोस्ट!

राष्ट्रीय : Chirag Paswan : मी संसदेत कंगनाला शोधत होतो कारण...; चिराग पासवान यांनी सांगितलं बॉलिवूड ते राजकारणाचं नातं

राष्ट्रीय : संघटना मोठी की सरकार? उत्तर प्रदेशात राजकारण तापले; योगी आदित्यनाथ राज्यपालांच्या भेटीला

संपादकीय : विजयी मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात हताश भाजप

मुंबई : भाजपमध्ये हालचालींना वेग; आज, उद्या बैठक; पुण्यात २१ जुलै रोजी कार्यसमितीची बैठक

राष्ट्रीय :   उत्तर प्रदेशात मोठ्या राजकीय उलथापालथीचे संकेत, अमित शाह यांनी घेतली PM मोदींची भेट 

राष्ट्रीय : 'आसाममध्ये 40 टक्क्यांपर्यंत पोहचली मुस्लीम लोकसंख्या', CM हिमंत बिस्व सरमा यांचा दावा