शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

बीड : बापाचे दात पाडले, लेकाचा पाय तोडला; भाजप कार्यकर्ता सतीश भोसलेसह सात जणांवर गुन्हा

पुणे : पक्षाकडून शब्द पाळला जाईल, मुळीक यांना खात्री; मानकरांनाही हवी संधी, पुण्यात भाजप अन् राष्ट्रवादीत रस्सीखेच

राष्ट्रीय : भाजपाच्या महिला नेत्यांवर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न, बालंबाल बचावल्या, आरोपीला अटक

महाराष्ट्र : उदयनराजे कडाडले, सरकारकडे ३ मागण्या; जर तुम्ही हे मान्य केले नाही तर...

गोवा : पांडुरंग मडकईकरांच्या आरोपांचे पडसाद वाढता वाढता वाढे; मंत्र्यांची मात्र बचावात्मक भूमिका

मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे माझा छळ झाला, बाकीचे...; अनिल परबांचे विधान

मुंबई : सुधीरभाऊ मुनगंटीवार फॉर्मातच; वाल्मीक कराड, कृषी खात्यावरून सरकारला धरले धारेवर

महाराष्ट्र : पंकजा मुंडे भाऊ धनंजय मुंडेंच्या भेटीला; राजीनाम्यानंतरच्या पहिल्या भेटीत दोघांमध्ये दीड तास चर्चा

महाराष्ट्र : खोक्या, सॉरी बाबा मला गडबडीत...; सुरेश धसांची सतीश भोसलेसोबतच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल

राष्ट्रीय : शमीनं 'रोजा' धरला नाही, इस्लामचा हवाला देत मौलाना म्हणाले 'गुन्हेगार'; माधवी लता म्हणाल्या - अल्लाह देखील खुश होतील