शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : अजित पवार नव्हे तर A.A Pawar...; अमित शाहांसोबत १० बैठका, सत्तानाट्यावेळी काय घडलं?

राष्ट्रीय : '५० हून अधिक जवान शहीद झाले, भाजप पाकिस्तानचे नाव का घेत नाही?', ओवेसींनी मोदी सरकारला घेरलं

राष्ट्रीय : पंतप्रधान व्हायचंय, म्हणूनच..., ममता बॅनर्जींच्या आरोपावर भाजपचा पलटवार

नांदेड : मी काँग्रेसमध्येच,योग्यवेळी बोलणार...; पत्रकार दिसताच आमदार अंतापूरकर यांनी काढला पळ

राष्ट्रीय : हरियाणामध्ये भाजपा आमदारावर रोखली पिस्तूल, गर्दीमधील व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण    

महाराष्ट्र : भ्रष्टाचारात बुडलेले आहेत, तेच..., चंद्रशेखर बावनकुळेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

महाराष्ट्र : मध्यरात्री २ वाजता फोन, पहाटे ४ ला फडणवीसांची भेट; चंद्रकांत पाटील मंत्री कसे बनले?

राष्ट्रीय : माझा माईक बंद केला, मला बोलू दिलं नाही, नीती आयोगाच्या बैठकीतून बाहेर पडल्या ममता बॅनर्जी!

महाराष्ट्र : अजित पवारांना झटका, बड्या नेत्यानं सोडली साथ; शरद पवारांच्या नेतृत्वात पुन्हा घरवापसी

राष्ट्रीय : भाजपावर भडकल्या ममता बॅनर्जी, नीती आयोग हटवण्याची मागणी ; हे तुकडे तुकडे मंच....