शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्र्यांनी टाकला विश्वास; भाजपकडून विधान परिषदेवर संजय केणेकर यांना संधी

महाराष्ट्र : “हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस पक्ष बुडवण्यासाठी नेमणूक झालेली आहे”; नारायण राणेंची टीका

महाराष्ट्र : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून मुख्यमंत्र्यांची औरंगजेबाशी तुलना; कारवाईबद्दल बावनकुळे म्हणाले...

पुणे : औरंग्याची कबर कोणाला हवी असेल तर त्यांनी तिला पाकिस्तान, बांग्लादेशात घेऊन जावं - नितेश राणे

सिंधुदूर्ग : खनिज साठे मर्जीतील उद्योगपतींना देण्याचा डाव, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप

राष्ट्रीय : बिहारमध्ये भाजपच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या, नितीशकुमार यांच्याबाबत अनिश्चितता कायम

ठाणे : ‘सृजन ट्युन’ ही श्रमिक कलावंतच बनवू शकतात, मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे प्रतिपादन

महाराष्ट्र : “हर्षवर्धन सपकाळ यांचे विधान अत्यंत बालिश, बेजबाबदार”; फडणवीसांवरील टीकेला भाजपाचे उत्तर

महाराष्ट्र : समाजात स्पर्धा असावी; पण ती द्वेषाची नसावी : गणेश नाईक 

गोवा : २० लाखांचा आरोप, अखेर मडकईकर नरमले!; भाजप सोडण्याचा निर्णय घेतला नसल्याचे स्पष्टीकरण