शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : विकसित भारत, नवीन शैक्षणिक धोरण… सरकारी योजनांवर PM मोदींची भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

पुणे : पुण्यातील भाजप पदाधिकारी विरोधात पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

राष्ट्रीय : PM मोदींनी 'मन की बात'मध्ये केली मोठी घोषणा, 140 कोटी भारतीयांना होणार थेट फायदा! जाणून घ्या काय आहे 'MANAS'

राष्ट्रीय : युक्रेन भेटीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला भेट देणार की नंतर? काँग्रेसचा खोचक टोला

राष्ट्रीय : भाजपाच्या मुख्यमंत्री परिषदेत देवेंद्र फडणवीसांना मानाचं स्थान; मोदी-शाहांसोबत पहिल्या रांगेत बसले

गोवा : गोव्याच्या गेल्या दहा वर्षांतील विकासाचा मी साक्षीदार: किरेन रिजिजू 

छत्रपती संभाजीनगर : हरिभाऊ बागडे राज्यपाल झाले, फुलंब्री विधानसभेसाठी इच्छुकांचा मार्ग झाला मोकळा

महाराष्ट्र : एकेकाळी वृत्तपत्र विकायचे, आता बनले राजस्थानचे राज्यपाल; हरिभाऊ बागडेंचा प्रवास

महाराष्ट्र : अजित पवार नव्हे तर A.A Pawar...; अमित शाहांसोबत १० बैठका, सत्तानाट्यावेळी काय घडलं?

राष्ट्रीय : '५० हून अधिक जवान शहीद झाले, भाजप पाकिस्तानचे नाव का घेत नाही?', ओवेसींनी मोदी सरकारला घेरलं