शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदी अ‍ॅडजस्ट झाले का? जयंत पाटलांच्या प्रश्नाला फडणवीसांचे थेट उत्तर

महाराष्ट्र : तुमचे सर्वांत लाडके ३ मंत्री कोणते?; जयंत पाटलांचा प्रश्न, मुख्यमंत्र्यांनी योजनाच जाहीर करून टाकली!

सांगली : Sangli Politics: महायुतीत पक्षवाढीची स्पर्धा; इस्लामपूर-शिराळ्यात भाजपपुढे आव्हान

राष्ट्रीय : निवडणूक जिंकून आलोय, कुणाच्या कृपेने संसदेत आलो नाही; राज्यसभेत अमित शाह कुणावर भडकले?

महाराष्ट्र : उद्योगपतींचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ, मात्र शेतकरी बेरोजगारांकडे दुर्लक्ष, काँग्रेसची टीका 

राष्ट्रीय : त्यावेळी मी चुकलो, आज मोदींच्या धोरणामुळेच देश मजबूत स्थितीत; शशी थरुरांकडून स्तुतीसुमने

महाराष्ट्र : LMOTY 2025 : हजरजबाबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारणार मुरब्बी नेते जयंत पाटील; 'लोकमत'च्या महासोहळ्यात होणार 'महामुलाखत' 

राष्ट्रीय : देशातील आमदारांची संपत्ती ७३,३४८ कोटी; कर्नाटकचे नेते सर्वांत श्रीमंत

महाराष्ट्र : नितेश राणेंकडून राज्यातील कायदा, सुव्यवस्था आणि सामाजिक शांतता बिघडवण्याचं काम, काँग्रेसची टीका   

महाराष्ट्र : ५ वेळा पक्षप्रमुखांना सांगितले, भाजपासोबत युती करा, पण...; एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट