शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : महायुतीत वादाची ठिणगी?; मावळमध्ये भाजपची नवी चाल, आमदार सुनील शेळके यांची होणार कोंडी!

तंत्रज्ञान : भारतात बंद होणार Whatsapp?; IT मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्टच सांगितलं?

राष्ट्रीय : अर्थमंत्री हसत आहेत..., कमाल आहे...! संसदेत राहुल गांधींच्या कोणत्या विधानावर हसल्या निर्मला सीतारमन?

मध्य प्रदेश : भाजप नेत्याचं स्वागत करणं काँग्रेस नेत्यांना पडलं महागात, पक्षाकडून कारवाई

महाराष्ट्र : अमित शाहांनी वडिलांना शब्द दिला पण...; अभिजीत अडसूळांची नाराजी, महायुतीत बिनसलं?

राष्ट्रीय : BJP मध्ये एकच व्यक्ती पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पाहू शकतो; राहुल गांधींचे PM मोदींवर टीकास्त्र

राष्ट्रीय : 21व्या शतकात नवे चक्रव्यूह रचण्यात आले आहे, जे मोदीजी छातीवर लावून चालतात; राहुल गांधींचा हल्लाबोल

मुंबई : अनिल देशमुखांचे समित कदमांवर आरोप; BJPने समोर आणले शरद पवार, आदित्य ठाकरेंसोबतचे फोटो

सोलापूर : 'लाडकी बहीण ऐवजी कष्ट करणाऱ्यांना पैसे द्या, पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका'; बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर

गोवा : केंद्राच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा; भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोदी यांचे आवाहन