शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : बाळासाहेब असते तर तुमचा गौरवच केला असता; राणेंकडून चित्रा वाघ यांना शाब्बासकी!

महाराष्ट्र :  संजय राऊतांनी सिंगापूरला जाऊन मानसोपचार घ्यावेत, खर्च सरकार करेल, देवेंद्र फडणवीसांचा टोला 

महाराष्ट्र : दोन्ही ठाकरेंचं असं आहे की आपण त्यांना लाडकं म्हणावं, पण...; मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने भुवया उंचावल्या

पुणे : पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील भुयारी मार्गाला हिरवा कंदील; ट्राफिक समस्या सुटणार

छत्रपती संभाजीनगर : गुलमंडीतील नारळ विक्रेता ते आमदार; विधान परिषदेवर संजय केणेकर यांची बिनविरोध निवड

पुणे : किंचाळणे बाईचा नाद आहे, तिच्या स्वभावाला औषध नाही, अंधारेंची चित्रा वाघ यांच्यावर टीका

गोवा : मांद्रेप्रश्नी सुदिन ढवळीकरांची सावध खेळी; मतदारसंघावर दावा कायम

महाराष्ट्र : गोहत्येचा गुन्हा वारंवार करणाऱ्यांवर ‘मकोका’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत इशारा  

राष्ट्रीय : UAE मध्ये 25 अन् सौदीत 11 भारतीयांना फाशीची शिक्षा; सरकारने संसदेत आकडेवारी मांडली

महाराष्ट्र : आमच्या नादी लागलात तर रोजच ठेचणार; चित्रा वाघांचा अनिल परबांवर पुन्हा 'वार', पोस्टमध्ये काय?