शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : मविआनं विधानसभेला २५ जागा मुस्लिमांना द्याव्यात; मौलाना आझाद विचार मंचाची मागणी

मुंबई : लव्ह लेटर लिहिण्यापेक्षा...; मिलिंद देवरांची आदित्य ठाकरेंवर खोचक टीका

महाराष्ट्र : आमच्या शांततेला आमची कमजोरी समजू नका; वंचित बहुजन आघाडीचा रोहित पवारांना इशारा

राष्ट्रीय : बाळासाहेब जिथे असतील तिथे म्हणतील की मी…’’ भाजपाच्या बड्या नेत्याचं उद्धव ठाकरेंबाबत वादग्रस्त विधान

महाराष्ट्र : संविधान बदलाविषयी भाजपचा उमेदवार बोलला म्हणून...; राज ठाकरेंनी खोडून काढला फडणवीसांचा दावा

राष्ट्रीय : वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर काँग्रेसचं मौन; INDIA आघाडीतील मित्रपक्षांचा आक्षेप

राष्ट्रीय : हरियाणातील जनता अन्यायाचा बदला घेईल; सुनीता केजरीवाल यांचा मोदींवर हल्लाबोल

राष्ट्रीय : Amit Shah : मोदी सरकार ५ वर्षे टिकणार नाही असं म्हणणाऱ्यांना...; अमित शाहांचा विरोधकांवर घणाघात

राष्ट्रीय : वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा होणार, मोदी सरकार विधेयक मांडणार, जाणून घ्या काय होणार बदल

महाराष्ट्र : पक्षात एकमेकांच्या बचावासाठी उभे राहणारे नेते गेले कुठे ?