शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : महामंडळांवरील नियुक्त्यांची आशा पुन्हा एकदा पल्लवित; भाजपाकडून नावांच्या याद्या सुरू

राष्ट्रीय : बांगलादेशमधील हिंदूंची नाही तर, गाझाची कांग्रेसला चिंता’’, हिंमता बिस्वा सरमा यांची टीका

महाराष्ट्र : जरांगे आमचा कार्यकर्ता असं मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं; नाना पटोलेंचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे फक्त मुखवटा; महाराष्ट्रातील सरकारवर भाजपा-आरएसएसचा कंट्रोल’’, नाना पटोले यांचा दावा 

महाराष्ट्र : घोटाळेबाज व कमीशनखोर महायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढा आणि मविआची सत्ता आणा’’, रमेश चेन्नीथला यांचं आवाहन 

राष्ट्रीय : पश्चिम बंगालमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार अन् हत्या; CM ममता बॅनर्जी संतापल्या

महाराष्ट्र : वडील भाजपमध्ये, माजी मंत्र्याचा मुलगा जयंत पाटलांच्या भेटीला; ती जागा अजित पवारांना सुटणार

महाराष्ट्र : महाराष्ट्रानेच भाजपचा ४०० पारचा रथ रोखला : रमेश चेन्निथला

महाराष्ट्र : मनोज जरांगे म्हणजे आधुनिक मोहम्मद अली जिना, ते गोधडीत होते तेव्हा नारायण राणेंनी…’’, नितेश राणेंची बोचरी टीका

महाराष्ट्र : विधानसभा महायुद्धासाठी मेळावे, वज्रमुठीची तयारी; आचारसंहिता पुढच्या महिन्यात