शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सातारा : ‘पुणे पदवीधर’साठी भाजपकडून चाचपणी, साताऱ्यातून तीन इच्छुक चर्चेत..

महाराष्ट्र : RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

राष्ट्रीय : हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?

गोवा : कोण पर्रीकर? उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सवाल, गोव्यातील भाजपा नेत्यांकडून समाचार; म्हणाले...

गोवा : 'नमो पार्क' अंतर्गत गोव्यातही उद्याने; पंतप्रधान मोदींच्या वाढदिनानिमित्त उद्यापासून 'सेवा पंधरवडा'

गोवा : माझा मूळ पिंड भाजपाच, योग्य मुहूर्तावर घरवापसी करणार: लक्ष्मीकांत पार्सेकर

महाराष्ट्र : ...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका

राष्ट्रीय : अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी

महाराष्ट्र : काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

छत्तीसगड : वंचित वर्गाची उन्नती, सार्वजनिक सुविधांच्या विस्तारासाठी सरकार कायम वचनबद्ध: मुख्यमंत्री विष्णू देव साय