शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : झारखंडमध्ये बड्या नेत्याने खेळली शिंदेंसारखी खेळी, आमदारांना घेऊन दिल्लीला रवाना, आसामला जाण्याचीही चर्चा? 

पुणे : Ajit Pawar: युती मान्य नसेल तर अजित पवारांनी जाहीर करावे; जनसन्मान यात्रेला गालबोट, भाजप नेत्यांनी दाखवले काळे झेंडे

पुणे : 'योजना सुरुच राहणार, माझ्या लाडक्या बहीणी विरोधकांना जागा दाखवतील'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र : ‘‘दोन हाणा, पण मलाच बाजीराव म्हणा’, अशी उद्धव ठाकरेंची अवस्था’’, भाजपाचा टोला 

महाराष्ट्र : विधानसभेत जोर कुणाचा, महायुती की मविआ? ओपिनियन पोलमधून समोर आली धक्कादायक आकडेवारी

राष्ट्रीय : झारखंडमध्ये ऑपरेशन लोटस? चंपाई सोरेन यांच्यासह JMM चे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात

सिंधुदूर्ग : Sindhudurg: पालकमंत्र्यांनी सर्वसामान्यांचे किती प्रश्न सुटले जाहीर करावे - वैभव नाईक

राष्ट्रीय : केजरीवालांनी राजीनामा दिला नाही, मग तुम्ही का दिला? मनीष सिसोदियांनी सांगिले कारण...

महाराष्ट्र : वक्फ बोर्ड विधेयकावर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान; कुठल्याही धर्माच्या जमिनीवर...

महाराष्ट्र : Shishupal Patle : विधानसभेपूर्वी भाजपला मोठा धक्का; विदर्भातील बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश!