शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : NCP नेते जयंत पाटील भाजपा नेत्याच्या भेटीला; बंद दाराआड तासभर चर्चा, चर्चेला उधाण

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये भाजप पुन्हा मेहबुबांच्या PDP सोबत निवडणूक मैदानात उतरणार? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : मोठी बातमी: भाजपची आता वेगळी रणनीती; विधानसभेसाठीचा नवा फॉर्म्युला आला समोर

छत्रपती संभाजीनगर : बदलापूर घटनेतील नराधमांना फाशी देण्याच्या मागणीसाठी भाजपची निदर्शने

महाराष्ट्र : तुम्हाला आंदोलनाची गरज नव्हती; संजय शिरसाटांचा महायुतीच्या नेत्यांना घरचा आहेर

सांगली : सांगलीतील खानापूर, मिरज विधानसभा मतदारसंघावरून 'महाआघाडी'मध्ये नाराजी नाट्य, भाजपात अतंर्गत गटबाजी

राष्ट्रीय : न्याय सोडून हा सगळा रानटीपणा...; भाजपशासित राज्यांमधील बुलडोझर कारवाईवरुन प्रियांका गांधी संतप्त

कोल्हापूर : Kolhapur Politics: समरजित घाटगे यांच्याविरोधात भाषण करणार?, धनंजय महाडिक म्हणाले..

रत्नागिरी : रत्नागिरीत महायुतीमध्ये बेबनाव, राजकारणाची दिशा बिघडली; शिंदेसेना-भाजपमध्ये वाद विकोपाला

महाराष्ट्र : ...तर भाजपाने संविधान बदलले असते, पण धोका अजूनही कायम, काँग्रेसचा दावा