शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

व्यापार : ओल्ड पेन्शन स्कीम vs युनिफाइड पेन्शन स्कीम; कोणत्या योजनेत जास्त फायदा? पाहा...

राष्ट्रीय : 'जात जनगणना थांबवण्याचा विचार करत असाल, तर...', राहुल गांधींचा PM मोदींवर घणाघात

राष्ट्रीय : 'शेतकरी आंदोलनादरम्यान अनेक हत्या अन् बलात्कार...' कंगना रणौतच्या वक्तव्याने नवा वाद

राष्ट्रीय : विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत AAP ला मोठा धक्का, ५ नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

राष्ट्रीय : कर्नाटकात ऑपरेशन कमळची तयारी, आमदरांच्या खरेदीसाठी 100 कोटींची ऑफर; काँग्रेसचा मोठा दावा

राष्ट्रीय : मिस इंडियामध्येही हवं आहे आरक्षण...; किरेन रिजिजू यांचा राहुल गांधींवर 'बालबुद्धी' म्हणत निशाणा

राष्ट्रीय : मिस इंडियाच्या यादीत कुणीच दलित, आदिवासी, OBC नाही’’, राहुल गांधींचा दावा, भाजपाची टीका   

राष्ट्रीय : लॅटरल एंट्री आणि क्रिमी लेयरप्रमाणे वक्फ विधेयक मागे घ्यावे लागेल; ओवैसींचा भाजपवर घणाघात...

राष्ट्रीय : भारतातून नक्षलवादाचा सफाया केव्हा होणार? अमित शाह यांनी वर्ष अन् महिनाही सांगून टाकला!

महाराष्ट्र : NCP नेते जयंत पाटील भाजपा नेत्याच्या भेटीला; बंद दाराआड तासभर चर्चा, चर्चेला उधाण