शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : मंत्री पंकजा मुंडेंशी फोनवर अश्लील बोलणाऱ्यास अटक; असभ्य संदेश पाठवून त्रास दिल्याची कबुली

राष्ट्रीय : संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO

राष्ट्रीय : 'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा

नागपूर : महाविकास आघाडीला आणखी एक धक्का, कुंभारे, बोढारे पाठोपाठ दुधराम सव्वालाखे भाजपात

पुणे : अजित पवार महायुतीतून बाहेर आले तर...! दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चेवर शरद पवार गटाच्या प्रवक्त्यांचे स्पष्टीकरण

राष्ट्रीय : सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई

गोवा : कामगारांसाठी गृहनिर्माण योजना; मुख्यमंत्र्यांची घोषणा

गोवा : विकासासाठी साथ द्यावी: प्रदेशाध्यक्ष दामू नाईक

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल