शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : काम अपुरे मग उदघाटन का? संचालक म्हणाले, मेट्रो तातडीने सुरु व्हावी अशी पुणेकरांची मागणी

पुणे : PM Modi Visit Pune: पंतप्रधानांचा दौरा; पोलिसांचा चोख बंदोबस्त, वायुसेनेच्या खास विमानाने मोदी पुण्यात दाखल होणार

मुंबई : 'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका

छत्रपती संभाजीनगर : 'आंदोलनांची चिंता नको, कामाला लागा'; अमित शाहांचे मराठवाड्यातील ३० जागा जिंकण्याचे लक्ष्य

पुणे : Narendra Modi Visit Pune: पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रोचे लोकार्पण अन् भूमिपूजन; जाणून घ्या मोदींचा पुणे दौरा

राष्ट्रीय : 'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र

कोल्हापूर : Kolhapur: आवाडे पिता-पुत्र भाजपमध्ये प्रवेश करणार; सुरेश हाळवणकरांकडून हिरवा कंदील, मात्र..

राष्ट्रीय : वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा

महाराष्ट्र : अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले