शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : Pune Metro: शुक्रवारी मेट्रो सुरु न केल्यास अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन; पुणे काँग्रेसचा इशारा

पुणे : पंतप्रधानांच्या रद्द दौऱ्याचाही राजकीय विषय; विरोधक आक्रमक, मेट्रो मार्ग सुरू करण्याची मागणी

राष्ट्रीय : तीन महिन्यांपूर्वी पतीची हत्या, विरहाने खचलेल्या भाजपा नेत्याच्या पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल

राष्ट्रीय : ९९ वर्षे संघाचे कार्य, पण शाखेत मुली, तरुणी का दिसत नाहीत? RSS पदाधिकारी म्हणाले...

महाराष्ट्र : Jayant Patil vs Amit Shah: जयंत पाटील यांचं 'ओपन चॅलेंज'; म्हणाले- शाहांना आम्ही हे मराठी राज्य मोडू देणार नाही'

पुणे : निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करोडो रुपयांचा चुराडा करू नये; धंगेकरांची सरकारला विनंती

पुणे : 'निसर्गाला मोदींची सभा मान्य नव्हती, म्हणून सभा रद्द करावी लागली'; काँग्रेसने साधला निशाणा

राजकारण : अमित शाहांनी, एवढं तरी खरं बोलावं, मुश्रीफ प्रकरणावरून सुप्रिया सुळे संतापल्या 

कोल्हापूर : Kolhapur: हाळवणकरांनी धरला हात, आवाडे पिता-पुत्र भाजपात; तीन दशकानंतर पारंपरिक विरोधक एकत्र

मुंबई : मोठी बातमी! संजय राऊत अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी, १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा