शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

कोल्हापूर : Kolhapur: चंदगडमध्ये भाजपला धक्का बसणार?, शिवाजी पाटलांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून ऑफर; पाटील म्हणाले..

राजकारण : भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

पुणे : सरकारकडे १ रुपया द्यायला नाही अन् लाडकी बहीण योजना; ही तर निवडणुकीची स्टंटबाजी - अंबादास दानवे

महाराष्ट्र : लाडकी बहीण योजनेवर नितीन गडकरींचं एक विधान; सरकारची झाली कोंडी, विरोधकांनी घेरलं

गोवा : अमित शहा व नड्डांसोबत गोवाप्रश्नी बैठक; राजकीय संघर्ष, विविध विषयांवर चर्चा

महाराष्ट्र : कुठे गेले ते १५ मिनिटवाले...?; आमदार नितेश राणेंचा ओवैसींवर हल्लाबोल

महाराष्ट्र : माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे...; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस

राष्ट्रीय : 'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?

राष्ट्रीय : भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ