शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!

ठाणे : ठाणे जिल्ह्यात नव्या राजकारणाची प्रयोगशाळा..! ठाणे-नवी मुंबईत भाजप-शिंदेसेनेत 'स्वबळाचा नारा'

महाराष्ट्र : आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून...; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

पुणे : Video : मेधा कुलकर्णींची गरबा नाईटवर धाड अन् पुढे काय घडलं…

गोवा : लोकांना सरकारी नोकऱ्याच हव्यात!: सभापती गणेश गावकर, 'लोकमत' कार्यालयाला भेट

महाराष्ट्र : शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!

सांगली : Sangli: कवठेमहांकाळमध्ये शिजतंय पक्षफुटीचे राजकारण, भाजपाकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला धक्के देण्याची तयारी

महाराष्ट्र : महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल

राष्ट्रीय : यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले

अमरावती : अमरावतीत राडा ! भाजप प्रदेशाध्यक्षांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न; भाजप अन् काँग्रेस कार्यकर्ते आले थेट आमने-सामने