शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : BMC Budget 2026: महापालिकेच्या अर्थसंकल्पातून आज मुंबईकरांना काय मिळणार?

पुणे : हनुमंत पवार मारहाण प्रकरणी तुषार दामगुडेंवर गुन्हा दाखल 

ठाणे : मीरा भाईंदर महापालिका स्थायी समिती सभापती पदासाठी ४ मार्चला होणार निवडणूक

राष्ट्रीय : Mallikarjun Kharge : लोकशाही, संविधान धोक्यात, रेडिओवर बोलतात पण संसदेत घाबरतात; खरगेंचा मोदींवर निशाणा

राष्ट्रीय : अमेरिकेसोबतचा ट्रेड करार रद्द करण्याची हिम्मत दाखवा; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना आव्हान

ठाणे : करवाढीच्या निषेधार्थ भाजपाच्या विरोधात शिंदेसेनेचे भिक मागो आंदोलन

राष्ट्रीय : राज्यसभेच्या पाचव्या जागेवर तिढा; भाजपसह विरोधकांनाही AIMIM ची गरज, ओवेसी कुणाच्या बाजूने?

गोवा : प्रत्येक मतदारसंघात किमान एक प्रकल्प: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

पिंपरी -चिंचवड : PCMC Municipal Corporation: पिंपरी महापालिका स्थायी समिती अध्यक्ष शनिवारी ठरणार; 'या' नावांची जोरदार चर्चा

महाराष्ट्र : सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या व्याह्यांनाही भाजपाच्या नव्या कार्यकारिणीमध्ये स्थान, दिलं सहकोषाध्यक्षपद