शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : 'शिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठीच उदयनराजे भाजपात' 

महाराष्ट्र : काळाचा महिमा : २०१४ मध्ये भाजपला १३० जागा नाकारणाऱ्या शिवसेनेला ११५ जागांची ऑफर ?

ठाणे : भाजपच्या जाहिरातबाजीला 'मनसे' प्रत्युत्तर, डोंबिवली विमानतळाचे केले प्रतीकात्मक भूमिपूजन

सातारा : राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येण्यासाठी उदयनराजेंची मदत  : अमित शहा

महाराष्ट्र : चार वर्षे सरकारवर टीका करणारे हर्षवर्धन पाटील करणार 'महाजनादेश'चे स्वागत

महाराष्ट्र : लोकमंगल प्रकरण सुभाष देशमुखांच्या उमेदवारीसाठी ठरू शकते अडचणीचे

महाराष्ट्र : उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावेळी उपस्थित राहणे नरेंद्र मोदींनी टाळले ?

राष्ट्रीय : मोदींच्या वाढदिवसानिमित्त 'सेवा सप्ताह', अमित शाहांनी एम्समध्ये केली सफाई

राष्ट्रीय : उदयनराजेंच्या पक्षप्रवेशामुळे भाजपाला मोठा फायदा होईल - मुख्यमंत्री

राष्ट्रीय : राष्ट्रवादीला मोठा धक्का, अखेर उदयनराजेंचा भाजपात प्रवेश