शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : अखेर पंकजा मुंडेंच्या फेसबुक पेजवर कमळ दिसलं; पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम

महाराष्ट्र : नाराज पंकजा मुंडेंच्या भेटीला विनोद तावडे; एकनाथ शिंदेंना मिळालेल्या बंगल्यावर खलबते

मुंबई : ट्विटला असाच प्रतिसाद द्यावा; नितेश राणेंनी मानले उद्धव ठाकरेंचे खोचक आभार

महाराष्ट्र : फडणवीसांनी निधी केंद्राकडे परत पाठवल्याचे आयटीसेलचे मॅसेज भाजपवरच उलटले

गोवा : गोव्यात विरोधकांच्या कथित आघाडीचा फुगा तीन पक्षांनी फोडला

मुंबई : बंडखोरांमुळे वाढली भाजपाची डोकेदुखी; अनेकजण खडसे आणि तावडेंच्या संपर्कात असल्याची चर्चा  

मुंबई : 'दाऊदला परत भारतात आणण्याचं भाजपाचं आश्वासन होतं, त्याचं काय झालं?' 

महाराष्ट्र : पंकजा मुंडे खरंच बंड करणार?

महाराष्ट्र : महापौर निवड: सोलापुरात महाआघाडीमुळे भाजपची झोप उडाली, नगरसेवक सहलीवर

महाराष्ट्र : फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याने महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह !