शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

जालना : जालन्यात युतीच्या डावात जुनेच पत्ते

नांदेड : युतीतील गोंधळामुळे अवघड वाटणाऱ्या लढती काँग्रेससाठी होताहेत सुकर

मुंबई : Vidhan Sabha 2019: युतीत RPI ला मिळाल्या 'या' 6 जागा; चार उमेदवारांचीही केली घोषणा

महाराष्ट्र : पुणेरी मिसळ -  नव्या प्रदेशात शूर शिपाई !

नाशिक : नाशिकमध्ये शिवसैनिकांचे बंडाचे निशाण, पश्चिममधील नाराजांची बैठक सुरू

नाशिक : नको काळाराम, आम्हाला हवा भोळाराम, सानप समर्थकांची फलकबाजी

राजकारण : सोसेल का हा सोशल मीडिया? पारंपरिक प्रचाराची जागा घेतली आता आधुनिक तंत्रज्ञानाने!

नांदेड : 'नवं धोरण नवं तोरण'; नांदेडात उमेदवारीवरून सेना-भाजप आमनेसामने

नवी मुंबई : वडिलांसाठी मुलाचा त्याग ! गणेश नाईकांना अखेर AB फॉम मिळाला, 'तिकीट फिक्स'  

महाराष्ट्र : राणा जगजितसिंह यांच्या एंट्रीने आमदार चव्हाणांचा मार्ग खडतर