शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : नागरिकत्व सुधारणा विधेयक रद्द करण्यासाठी राष्ट्रवादीची निदर्शने

राष्ट्रीय : Citizenship Amendment Bill: वादळी चर्चेनंतर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधात देशभर ठिकठिकाणी निदर्शने

राष्ट्रीय : Karnataka Bypolls: कर्नाटक पोटनिवडणुकीत भाजपचा १२ जागांवर विजय

नाशिक : भुजबळ यांची भाजपच्या वसंत गितेंनी घेतली भेट

राष्ट्रीय : Citizenship Amendment Bill: हा कायदा देशाची फाळणी करणारा; ओवेसींनी लोकसभेत फाडली विधेयकाची प्रत

महाराष्ट्र : बाळासाहेबांनी 'तसा' शब्द घेतला असेल, असं वाटत नाही; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई : हो, मी ब्राह्मण आहे, पण जात जनतेच्या मनात नसते; देवेंद्र फडणवीसांचा पवारांना 'पॉवरफुल्ल' टोला

महाराष्ट्र : घाईघाईत शपथविधी का उरकला?; फडणवीसांनी सांगितलं कारण

पुणे : भाजपाच्या नगरसेवकाने राष्ट्रवादी-शिवसेनेच्या नगरसेवकांना दिला २.२० कोटींचा निधी

राष्ट्रीय : Citizenship Amendment Bill: स्थलांतरितांमुळे वाढेल देशावरील ताण; शिवसेनेचा मोदी सरकारवर बाण