शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : वैजापुरात शिवसेना उमेदवाराचं टेन्शन वाढलं; भाजप जिल्हाध्यक्षांनी दाखल केली उमेदवारी

पिंपरी -चिंचवड : Maharashtra election 2019: पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा उमेदवारांत जल्लोष , तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा हिरमोड

सिंधुदूर्ग : Maharashtra Election 2019:भाजपा 'निष्ठावंतांचे' बंडाचे निशाण; नीतेश राणेंविरोधात सर्वसामान्य उमेदवार देण्याचा निर्धार

सोशल वायरल : Video : भाजपाच्या महिला उमेदवाराचे 'टिक-टॉक' पाहून 'डिपॉझिटच जप्त' होईल ना भाऊ!

जळगाव : खडसे समर्थकांकडून आत्महत्येचा प्रयत्न, अंगावर रॉकेलच ओतून घेतले 

महाराष्ट्र : उमेदवारी नाही कळताच, 'या' नेत्याने महिनाभरातच धरली राष्ट्रवादीची वाट !

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : चिंता नाही...खडसे कोणाच्या आग्रहाला बळी पडणार नाहीत;दानवे यांना विश्वास

पुणे : चंद्रकांत पाटलांची वाट खडतरच ; नाेटाला मतदान करणार असल्याचे लागले बॅनर

मुंबई : उद्धवसाहेब माफ करा, यावेळी मत भाजपाला नाही तर मनसेला, शिवसैनिकांची पोस्टरबाजी 

महाराष्ट्र : निकालानंतरही पक्षासोबत राहतील अशा नेत्यांची आघाडीला गरज