शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : पंकजा मुंडे, खडसे आक्रमकच; तर तावडे 'सायलंट मोड'वर !

राष्ट्रीय : Citizen Amendment Bill : तुम्ही ज्या शाळेत शिकता, त्या शाळेचे आम्ही हेडमास्तर; संजय राऊतांचा भाजपाला टोला

महाराष्ट्र : नाराज पंकजा मुंडे 'माधवबरा' मार्गानं जाणार; उद्या मोठी घोषणा होणार?

महाराष्ट्र : पक्षावर नाराज आहात का? पंकजा मुंडे म्हणतात, 'आणखी एक दिवस थांबा'

पुणे : भाजप- शिवसेना नैसर्गिक मित्र आहेत, युतीबाबत अजूनही आशावादी   

छत्रपती संभाजीनगर : ‘आमचं ठरलंय’ भूमिकेमुळे पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते संभ्रमात

महाराष्ट्र : जालना जिल्ह्याला पुन्हा एकदा मिळणार दोन मंत्रीपदे ?

पुणे : चुकीच्या पद्धतीने ‘एचसीएमटीआर’ रेटू नका  : शिवसेना, राष्ट्रवादी, कॉँग्रेसची भूमिका

मुंबई : 'पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे उद्या गोपीनाथ गडावर योग्य तो निर्णय घेतील'

मुंबई : राज्यातील गुन्हेगारीलाही स्थगिती द्या; आशिष शेलारांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला