शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : विरोधकांच्या बैठकीआधी नरेंद्र मोदींसोबत एकाच मंचावर दिसणार ममता बॅनर्जी

राष्ट्रीय : आमचे सरकार आल्यानंतर अधिकाऱ्यांना कोंबडा बनवू, भाजपा नेत्याचे वादग्रस्त विधान

चंद्रपूर : आघाडी जिंकली; भाजप हरली, सेनेची मुसंडी

राष्ट्रीय : भाजपचे २०१८-१९चे उत्पन्न २,४१० कोटी

नाशिक : धर्माच्या आधारावर भेदभाव राज्यघटनेला अमान्य

नाशिक : भाजप सरकारची प्रकरणे बाहेर काढणार: पृथ्वीराज चव्हाण

नागपूर : कळमेश्वर- ब्राह्मणी नगर परिषदेत भाजपा विजयी

ठाणे : राज्यात सीएए बद्दल बोलता येत नसेल तर ते लांच्छनास्पद आहे: सुनील देवधर

राष्ट्रीय : काँग्रेसकडून 'छपाक' तर भाजपाकडून 'तानाजी' चित्रपटाची तिकीटं फ्री.. फ्री.. फ्री... 

नागपूर : मनपा पोटनिवडणुकीत भाजपाचे ग्वालबंशी विजयी