शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

कळमेश्वर- ब्राह्मणी नगर परिषदेत भाजपा विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 10:42 PM

कळमेश्वर- ब्राह्मणी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक चार (क) च्या पोटनिवडणुकीत भाजपचे सुनील चुनारकर ८२५ मतांनी विजय झाले. त्यांनी काँग्रेसचे आशिष कुकडे यांचा पराभव केला.

ठळक मुद्देपोटनिवडणुकीत काँग्रेसला धक्का

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (कळमेश्वर) : कळमेश्वर- ब्राह्मणी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक चार (क) च्या पोटनिवडणुकीत भाजपचे सुनील चुनारकर ८२५ मतांनी विजय झाले. त्यांनी काँग्रेसचे आशिष कुकडे यांचा पराभव केला. चुनारकर यांना ३,३३६ तर कुकडे यांना २,५११ मते मिळाली. तिसरे उमेदवार मुकेश भरके (अपक्ष) यांना ४२ मते मिळाली.कळमेश्व-ब्राह्मणी नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झाले होते. यात ६१.०१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. शुक्रवारी नगर परिषद माध्यमिक विद्यालयमध्ये मतमोजणी झाली. या पोटनिवडणुकीमध्ये एकूण दहा बूथ होते.कळमेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये काँग्रेसने दमदार विजय मिळविला असताना कळमेश्वर-ब्राह्मणी नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले, हे विशेष. भाजपच्या विजयानंतर जिल्हाध्यक्ष डॉ.राजीव पोतदार यांच्या नेतृत्वात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राजेश जीवतोडे, मीना तायवाडे, धनराज देवके, ईमेश्वर यावलकर, संजय काकडे, महादेव ईखार यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्त यावेळी उपस्थित होते.

 

टॅग्स :ElectionनिवडणूकBJPभाजपा