शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

मुंबई : शिवसेनेने केली दीपिकाची पाठराखण; संजय राऊत म्हणाले, छपाकला विरोध ही कोणती संस्कृती?

नाशिक : संधी नाकारले गेलेले कुठे कमी पडले, हा खरा प्रश्न!

मुंबई : फडणवीस सरकारचे घोटाळे पुराव्यानिशी बाहेर काढणार- राजू शेट्टी

ठाणे : भाजपात गेलेले राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष पुन्हा स्वगृही

मुंबई : 'नरेंद्र मोदींचं राज ठाकरेंनी जेवढं कौतुक केलं तेवढं कोणीही केलं नाही'

महाराष्ट्र : ... अन् देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईन..! 

पुणे : माझ्या पदवीची चिंता भारतीय जनता पार्टीने करू नये

सांगली : भाजपच्या कारभारावर प्रदेश समितीकडून नाराजी

राष्ट्रीय : जेएनयूला 'व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठ' बनवण्याचा प्रयत्न : कन्हैया कुमार

राष्ट्रीय : काँग्रेसचे कमबॅक : छत्तीसगडमधील सर्व 10 महानगरपालिकांमध्ये सत्ता