शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : पुढील वर्षी स्वातंत्र्यानंतरचे सर्वात मोठे आर्थिक संकट : आनंद शर्मा

महाराष्ट्र : होय, मी चोर आहे... धनंजय मुंडेंनी असा संपवला निवडणुकीचा प्रचार

महाराष्ट्र : Maharashtra election 2019 : वाकडं पाऊल टाकलं तर तो पाय काढायला मागेपुढे पाहणार नाही : शरद पवारांनी विरोधकांना सुनावले

नाशिक : अमित शहा यांच्या हेलिकॉप्टरचे ओझरला इमर्जन्सी लॅन्डींग

पुणे : Maharashtra Election 2019 : विधानसभा प्रचाराच्या जाहीर तोफा आज थंडावणार

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: 'हे' आहेत सर्वात श्रीमंत उमेदवार; संपत्ती पाहून व्हाल गार

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: तब्बल १ हजारहून अधिक उमेदवार करोडपती; जाणून घ्या कोणत्या पक्षाचे किती!

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: राज्यात नक्कीच आश्चर्यकारक निकाल लागतील; शरद पवारांचा विश्वास

पुणे : Maharashtra Election 2019 : शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे हा प्रचाराचा धागा

महाराष्ट्र : 'मोडून पडलं स्वप्न माझं आणि मोडला आहे कणा; एकदा तरी आयुष्यात मला पंतप्रधान म्हणा'