शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक निकालः भाजपाला धक्का, पुण्यातील ८ जागांपैकी ३ जागांवर आघाडीचे उमेदवार पुढे

अकोला : अकोला-पूर्व निवडणूक निकाल : अकराव्या फेरी अखेर भाजपचे रणधीर सावरकर नऊ हजार मतांनी आघाडीवर

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक निकालः मुंबई-ठाण्यात शिवसेनाच 'मोठा भाऊ'; पश्चिम महाराष्ट्रात दिसली 'पवार पॉवर'

नांदेड : भोकर निवडणूक निकाल: पुन्हा अशोक अशोक चव्हाणांचा झंझावात की  इतिहास रचणार गोरठेकर ?

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक निकालः उदयनराजेंना धक्का; सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत 10 हजार मतांनी पिछाडीवर

महाराष्ट्र : अन् भाजप कार्यालयाला पोलिस बंदोबस्त

राष्ट्रीय : haryana election 2019 : हरयाणामध्ये काँग्रेसकडून भाजपाला कडवी टक्कर

अकोला : अकोला-पूर्व निवडणूक निकाल : भाजपा वर्चस्व राखणार की ‘वंचित’ बाजी मारणार?

मुंबई : Maharashtra Election 2019: निकालाची अपेक्षा, अंदाज आणि कुजबुज

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : निकालाचा आदला दिवस : नागपुरात भाजपाच्या कार्यालयात धामधूम