शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : बिहारमध्ये एनआरसी लागू करणार नाही; भाजपाला मित्रपक्षाकडून धक्का

राष्ट्रीय : नड्डांकडे लवकरच भाजपचे नेतृत्व?; अमित शहा दिल्ली निवडणुकीआधी मुक्त होण्यास उत्सुक

राष्ट्रीय : केंद्रातील भाजप सरकारशी विरोधक करणार दोन हात; सर्वपक्षीय बैठकीत निर्णय

जालना : भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष दानवे

ठाणे : भाजपच्या ठाणे शहराध्यक्षासह गटनेतेही लवकरच बदलणार

राष्ट्रीय : अखेर शिवाजी महाराजांवरील 'ते' पुस्तक घेतलं मागे; लेखक जयभगवान गोयल यांची माफी

मुंबई : राजन तेलींना भाजपकडून विधानपरिषद उमेदवारीची लॉटरी

नागपूर : भाजपाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची निदर्शने

वसई विरार : जिल्ह्यात आता नवी राजकीय समीकरणे आली उदयास; भाजप बॅकफूटवर

वसई विरार : डहाणू पंचायत समिती सभापती पदावर कोण विराजमान होणार?