शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : वडगावशेरीत घड्याळाचा ‘गजर’,जगदीश मुळीक यांना धक्का 

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019: ऊसतोड कामगाराचा मुलगा विधानसभेत, भाजपचा 'राम' जिंकला

राष्ट्रीय : haryana election 2019 : भाजपाचं स्वप्न भंगलं; बहुमताच्या अलीकडेच अडली बीजेपी, साथ देणार का 'जेजेपी'?

अकोला : अकोट निवडणूक निकाल : चुरशीच्या लढतीत भाजपचे प्रकाश भारसाकळे विजयी

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: महाराष्ट्र का दिल देखो! पराभूत झालेल्या राम शिंदेंनी बांधला रोहित पवारांना फेटा

पुणे : महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : पुण्याचं मैदान भाजपने मारलं! मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने झुंजवले

पुणे : महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : पुणे जिल्ह्यात '' शरद पवार पॅटर्न '' चा बोलबाला, ७ जागांवर भाजपला ''दे धक्का''.!

महाराष्ट्र : नगरी दणका; विखे आघाडीला देणार होते 'व्हाईट वॉश', भाजपला 12 पैकी मिळाल्या तीनच जागा

बुलढाणा : खामगाव निवडणूक निकाल : खामगावात पुनश्च: कमळ ; आकाश फुंडकर विजयी

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देणार का?; मुख्यमंत्रीही म्हणाले, आमचं ठरलंय!