शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : विनाशकाले विपरित बुद्धी! सर्व पर्याय खुले म्हणणाऱ्या शिवसेनेवर मुनगंटीवारांची टीका

मुंबई : ...त्यांनी शब्द फिरवल्यामुळे बैठक रद्द, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

पुणे : कोथरूडमधील विजयानंतर चंद्रकांत पाटील एक लाख महिलांना वाटल्या साड्या

राष्ट्रीय : 'हा अजब राष्ट्रवाद', प्रियंका गांधी यांचा सरकारवर निशाणा

मुंबई : MAharashtra Election 2019 : शिवसेनेचे 56 पैकी 45 आमदार संपर्कात; संजय काकडेंच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात...

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्र्यांचा कुस्तीवरून पवारांना टोला; म्हणाले...

अकोला : आता भाजपचे लक्ष्य ‘मिनी मंत्रालय’!

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: महाराष्ट्रात कोणीही दुष्यंत चौटाला नाही; शिवसेनेचा भाजपावर बाण

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: आणखी एका अपक्ष आमदाराचा भाजपाला पाठिंबा; सत्ता स्थापनेआधी दबावाचं राजकारण जोरात

राष्ट्रीय : युरोपियन शिष्टमंडळाला काश्मीरमध्ये जाण्याची परवानगी दिल्याने राहुल गांधींची सरकारवर टीका