शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : 'कडाक्याच्या थंडीतही शाहीन बागमधील आंदोलनकर्त्यांपैकी एकाचाही मृत्यू का होत नाही?'

महाराष्ट्र : 'अजित पवार मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत; उद्धव ठाकरेही कंटाळतील'

मुंबई : जिथं सांगाल, तिथं येईन, मला गोळी मारा; औवेसीनं दिलं अनुराग ठाकूर यांना खुलं चॅलेंज

राष्ट्रीय : Delhi Election 2020 : 'आप' विरोधात भाजपाचे 200 खासदार मैदानात

बीड : बीड जिल्हा बॅँकेच्या संचालकांना मिळाली तीन महिने मुदतवाढ

नांदेड : विकासासाठी संघर्ष अपरिहार्य; पाच वर्षांत रखडलेली कामे रुळावर आणली

नांदेड : भाजपा अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर; खासदारांना सोडून आमदार जिल्हा नियोजनच्या बैठकीला

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद महापालिकेवर सहा महिने प्रशासक ?

राष्ट्रीय : ...तर संविधानाची प्रत फाडून फेका; भाजप आमदाराचा सीएएला विरोध

राष्ट्रीय : भाजप आमदारचं CAAला विरोध