शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : भाजपने शिक्षकांचा सन्मान करायला शिकावे; 'आप'चे चोख प्रत्युत्तर

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद मनपा निवडणुकीत मनसे-भाजप युतीची शक्यता

महाराष्ट्र : नाणार शिवसेनेला चालणार? सामनाच्या पहिल्या पानावर प्रकल्पाची जाहिरात; कोकणात संभ्रम

राष्ट्रीय : दिल्ली विजयानंतर केजरीवालांची नजर आता देशभरातील स्थानिक निवडणुकांवर

महाराष्ट्र : पंकजा मुंडेंच्या नाराजीची पक्षाकडून दखल; लवकरच मिळणार आमदारकी?

महाराष्ट्र : रामदास आठवले आणि उदयनराजेंना भाजपा देणार राज्यसभेची उमेदवारी?

राष्ट्रीय : Delhi Election Results : दिल्लीतील 61 टक्के नवनिर्वाचित आमदारांवर दाखल आहेत गंभीर गुन्हे, बलात्कार विनयभंगाचेही आरोप

महाराष्ट्र : सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसने देशाची माफी मागावी : राम कदम

महाराष्ट्र : पुलवामा हल्ल्याची चौकशी झाली पाहिजे; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

पुणे : प्रकाश जावडेकर म्हणतात, अरविंद केजरीवाल यांच्याबाबत मी तसं बोललोच नाही