शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

संपादकीय : प्रबळ विरोधक नसणे हेच भाजपचे बलस्थान!

महाराष्ट्र : इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल होणार का? राज्यमंत्री बच्चू कडू म्हणतात की...

पुणे :   आगामी काळात 'इव्हेंट मॅनेजमेंट'ने निवडणुका जिंकता येणार नाहीत : चंद्रकांत पाटील 

नागपूर : 'शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागचे वास्तव' या पुस्तकावर बंदी घालण्याची भाजपची मागणी

महाराष्ट्र : पवारांनी बोलवलेल्या बैठकीवरून किरीट सोमय्यांची 'ठाकरे सरकारवर' टीका

राष्ट्रीय : प्रियंका गांधी जाणार राज्यसभेवर; छत्तीसगडमधून मिळणार उमेदवारी

राष्ट्रीय : गांधीजींच्या हत्येची पुन्हा चौकशी करा; भाजप खासदाराची मागणी

महाराष्ट्र : सचिन सावंत- किरीट सोमय्या यांच्यात 'ट्वीटर वॉर'

पुणे : महापालिकेच्या स्थायी समितीच्या चाव्या महिलांच्या हाती

राष्ट्रीय : बिहारमध्ये कन्हैयाकडून मोदी सरकार टार्गेट तर, तेजस्वी यांच्या निशाण्यावर जदयू